भाषा:
मराठी
English
उच्च वैधर्म्य
महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
बदली विनंती
डाउनलोड बदली अध्यादेश
डाउनलोड बदली विनंती अर्ज मार्गदर्शके
गट-अ कर्मचाऱ्यांसाठी बदली विनंती अर्ज २०२० ची सूचना
प्रवेश पटल
वापरकर्त्याचे नाव:
परवलीचा शब्द:
नवीन वापरकर्त्याची नोंदणी
सूचना:
नोंदणी ०१ फेब्रुवारी २०२१ ला चालू होईल आणि २८ फेब्रुवारी २०२१ ला ६ वाजता बंद होईल.
बदली विनंती २०२१ गट अ मधील सर्व सर्वंगातील कर्मचाऱ्यासाठी सुरु झालेले आहे.
आपण याआधी नोंदणी केलेली असेल तर तेच वापरकर्त्याचे नाव व परवलीचा शब्द वापरा.
बदली विनंती साठी नोंदणी करताना तुमचे नाव दिसत नसल्यास तुमच्या DDO मधे सपंर्क साधावा.
तुमच्या प्रवेश तपशिलासंबंधी साह्यतेसाठी कृपया वापरकर्त्याचे नाव, तुमचे नाव, जन्मदिनांक आणि सध्याच्या पदाचा तपशील या इमेलआयडी वर पाठवा
phdhr@nelito.com
साह्यातेसाठी ०२२-६७३१४६६० या क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपर्क करा.
कृपया नोंदणीपूर्वी आणि विनंती सादर करण्यापूर्वी मार्गदर्शके काळजीपूर्वक वाचा.
तुमच्या बदली विनंती आधारक दस्तावेज जोडणे अनिवार्य आहे. स्वरूप - {GIF, PNG, JPG, JPEG, PDF, DOC, DOCX}.